Punde Sir

डॉ. द. दि. पुंडे सरांविषयी -

डॉ. द. दि. पुंडे निवृत्त प्राध्यापक, मॉडर्न महाविद्यालय, पुणे. वाङ्मयेतिहास विषयाचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे विद्वान संशोधक. चाळीसहून अधिक वैचारिक, समीक्षात्मक, विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या पुस्तिका, भाषाविषयक ललित पुस्तके अशी विपुल ग्रंथसंपदा असणारे मराठीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विद्वान समीक्षक आणि संशोधक.
अधिक पहा -

Kale Sir

डॉ. कल्याण काळे सरांविषयी -

डॉ. कल्याण काळे निवृत्त प्राध्यापक, पुणे विद्यापीठ. भाषाविचार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व संशोधक. अनेक ग्रंथ संपादित केले आहेत. १५०हून अधिक संशोधनपर लेख प्रसिद्ध. भाषा आणि जीवन या मराठी अभ्यास परिषदेतर्फे निघणाऱ्या नियतकालिकाचे काही काळ संपादक म्हणून काम पाहिले होते. नुकताच त्यांना भाषाक्षेत्रातील कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.
अधिक पहा -