डॉ. काळे यांचे लेखनकार्य
प्रकाशित ग्रंथ
- व्यावहारिक मराठी, डॉ. द. दि. पुंडे यांच्या सहकार्याने,निराली प्रकाशन,पुणे, १९८४.
- Learning Marathi, डॉ. अंजली सोमण यांच्या सहकार्याने, विशाखा प्रकाशन, पुणे, १९८६.
- परांड्याचे हंसराजस्वामी: चरित्र, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान, पुणे विद्यापीठ प्रकाशन, मे १९९१.
- मराठी अक्षरलेखन, स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९३.
संपादन
- नवभारत - व्यावहारिक मराठी विशेषांक, अभ्यागत कार्यकारी संपादकांपैकी एक,वाई, ऑगस्ट-सप्टेंबर १९८१.
- वर्णनात्मक भाषाविज्ञानः स्वरूप आणि पद्धती, डॉ. अंजली सोमण यांच्या सहकार्याने, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक, १९८२.
- ज्ञानेश्वरी बारावा अध्याय, डॉ. द. दि. पुंडे यांच्या सहकार्याने, निराली प्रकाशन, पुणे, १९८५.
- रसास्वाद, डॉ. द. दि. पुंडे यांच्या सहकार्याने निराली प्रकाशन, पुणे,१९८५.
- आकलन, डॉ. द. दि. पुंडे यांच्या सहकार्याने, चंद्रकला प्रकाशन, पुणे, १९८९.
- भाषा आणि जीवन, वर्ष आठपासून वर्ष पंधराअखेर, म्ह.१९९० पासून ते १९९७ अखेरपर्यत मुख्य संपादक.
- दामोदर पंडितकृत वछाहरण, डॉ. द. दि. पुंडे यांच्या सहकार्याने, स्नेहवर्धन पब्लिशिंग हाउस, पुणे, डिसेंबर १९९१.
- संतसाहित्यः अभ्यासाच्या काही दिशा- डॉ. मु.श्री. कानडे गौरवग्रंथ, श्री. रा. शं. नगरकर यांच्या सहकार्याने, स्नेहवर्धन पब्लिशिंग हाउस, पुणे, १९९२.
- भाषांतरमीमांसा, डॉ. अंजली सोमण यांच्या सहकार्याने, प्रतिमा प्रकाशन, पुणे, १९९७.
- निवडक भाषा आणि जीवन, डॉ.मृणालिनी शहा यांच्या सहकार्याने, मेहता पब्लिशिंग हाउस,पुणे,१९९८.
- आधुनिक भाषाविज्ञान: संरचनावादी आणि सामान्य, डॉ.अंजली सोमण यांच्या सहकार्याने, प्रतिमा प्रकाशन,पुणे, १९९९.दु.आ.आधुनिक भाषाविज्ञान: संरचनावादी, सामान्य आणि सामाजिक, २००३.
- प्रमोदसिंधू, Dr. P. G. Lalye Felicitation Volume, May 2003.
- वैदिक देवता आणि संप्रदाय, डॉ.शं.बा.जोशी यांच्या लेखसंग्रहाचे संपादन, मानवधर्म प्रकाशन, धारवाड, वितरण व्हीनस प्रकाशन, पुणे ३०, २००४.
- लघुवाक्यवृत्ती (गद्य रूपांतर) ; हंसराजस्वामी; हंसमंडळ, परांडा.
- कथाकल्पलता (गद्य रूपांतर) ; हंसराजस्वामी; हंसमंडळ, परांडा.
- संकेत-कुबडी (गद्य रूपांतर) ; हंसराजस्वामी; हंसमंडळ, परांडा.
- आगमसार (गद्य रूपांतर) ; हंसराजस्वामी; हंसमंडळ, परांडा.
- सदाचार (गद्य रूपांतर) ; हंसराजस्वामी; हंसमंडळ, परांडा.
- चुडालाख्यान (गद्य रूपांतर) ; हंसराजस्वामी; हंसमंडळ, परांडा.
- वेदेश्वरी (गद्य रूपांतर) ; हंसराजस्वामी; हंसमंडळ, परांडा.
- वेदाज्ञा (गद्य रूपांतर) ; हंसराजस्वामी; हंसमंडळ, परांडा.
- अमृतानुभवटीका (गद्य रूपांतर) ; हंसराजस्वामी; हंसमंडळ, परांडा.
- वेद (पदसंग्रह) ; हंसराजस्वामी ; हंसमंडळ, परांडा.
भाषांतरकार्य
- कर्नाटक संस्कृती, स्वाभिमान अणि समन्वय, डॉ. चिदानंद मूर्ती यांच्या मूळ कन्नड ग्रंथाच्या इंग्रजी अनुवादावरून केलेला मराठी अनुवाद, कर्नाटक-महाराष्ट्र स्नेहवर्धन मंडळ, जून १९९०.
- बायबलच्या जुन्या कराराचे प्रचलित मराठी भाषेत भाषांतर (इतर तीन सहकार्यांच्या मदतीने ) , समन्वयक आणि भाषांतरकार, वर्ल्ड बायबल ट्रान्सलेशन सेंटर, बंगलोर, इ.स. २०००
ग्रंथांतर्गत प्रकाशित लेख
- “परांड्याचे हंसराजस्वामी”, मराठवाडा संशोधन मंडळ वार्षिक,संपा. सु. ग. जोशी, मराठवाडा संशोधन मंडळ, शिरूर ताजबंद. १९७४,
- “पदविचार”, मराठीचा भाषिक अभ्यास, संपा. डॉ. मु.श्री. कानडे, श्रीविद्या प्रकाशन, पुणे.१९७९.
- “वाक्यविचार”, मराठीचा भाषिक अभ्यास, संपा. डॉ. मु.श्री.कानडे, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९७९.
- “वाक्यविन्यास”, वर्णनात्मक भाषाविज्ञानः स्वरूप आणि पद्धती, संपा. डॉ. कल्याण काळे आणि डॉ. अंजली सोमण, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक, १९८२.
- “पदविन्यास”, भाषाविज्ञानः वर्णनात्मक आणि ऐतिहासिक, संपा. मालशे, इनामदार, सोमण, संजय प्रकाशन, पुणे, १९८३.
- “नाथांची चार स्फुट प्रकरणे”, संत एकनाथदर्शन, संपा.डॉ. हे. वि. इनामदार, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, ऑक्टोबर १९८३.
- “भाषावैज्ञानिक संशोधनाची काही क्षेत्रे”, भाषा व साहित्यः संशोधन, खंड दुसरा, संपा. डॉ. वसंत स. जोशी आणि डॉ. गं. ना. जोगळेकर, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, १९८५.
- “शैलीविचार आणि ज्ञानेश्वरांची कविता”, मराठी शैलीविचार, संपा. डॉ. रमेश धोंगडे आणि डॉ. अशोक केळकर, डेक्कन कॉलेज, पुणे, १९८५.
- “तो श्रीकृष्णराओ जेथ”(रसग्रहण), रसास्वाद, संपा. कल्याण काळे आणि द. दि. पुंडे, निराली प्रकाशन, पुण, १९८५.
- “ती फुलराणी” (रसग्रहण), रसास्वाद, संपा. कल्याण काळे आणि द. दि. पुंडे, निराली प्रकाशन, पुणे, १९८५.
- “वाङ्मयेतिहास चर्चासत्रात व्यक्त झालेले विचार”, वाङ्मयेतिहासाची संकल्पना, संपा. द. दि. पुंडे, प्रतिमा प्रकाशन, पुणे, मार्च १९८६.
- “वाङ्मयीन परिवर्तन आणि सामाजिक परिवर्तन”(सहकार्याने भाषांतर), वाङ्मयेतिहासाची संकल्पना, संपा. द. दि. पुंडे, प्रतिमा प्रकाशन, पुणे, मार्च १९८६.
- “भाषाविज्ञानाचे अध्यापन”, दु. का. संत गौरवग्रंथः ‘वाड्मयाचे महाविद्यालयीन अध्यापन’, संपा. डॉ. र. बा. मंचरकर, सौरभ प्रकाशन, कोल्हापूर, मे १९८८.
- “ज्ञानदेव आणि नामदेव”, संत नामदेवः व्यक्ती आणि वाङ्मय, संपा. अशोक कामत, भालचंद्र खांडेकर, मोघे प्रकाशन, ऑगस्ट १९८८.
- “शांताचेया घरा’ (रसग्रहण )”, आकलन, संपादक द. दि. पुंडे, कल्याण काळे, चंद्रकला प्रकाशन, जाने. १९८९.
- “कोशरचनाशास्त्र”, भाषा व साहित्यः संशोधन, खंड तिसरा, संपा. डॉ. वसंत स. जोशी, प्रा. म. ना. अदवंत, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ३०, मे १९८९.
- “गेल्या शतकातील स्त्रियांच्या भाषेतील परिवर्तन”, पुणे परिसरः स्त्रीजीवन स्थित्यंतर (१९५० पर्यत) खंड एक, भारतीय इतिहास संकलन समिती, पुणे, ऑगस्ट १९८९.
- “ज्ञानेश्वरीच्या काव्यभाषेचा अभ्यास”, श्रीज्ञानेश्वरी आणि विसावे शतक, संपा. डॉ. स्नेहल तावरे, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, १९९१.
- “मराठी भाषेची वाटचाल”, मराठी भाषा व साहित्य, संपा. डॉ. वि.भा. देशपांडे आणि डॉ. स्नेहल तावरे, मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, १९९१.
- “ज्ञानेश्वरीच्या भाषिक अभ्यासाचा शोध”, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, डॉ. हे. वि. इनामदार सद्भावग्रंथ, फडके प्रकाशन, कोल्हापूर, ऑक्टोबर १९९१.
- “संतांच्या भाषेचा अभ्यास”, संतसाहित्यः अभ्यासाच्या काही दिशा, संपा. कल्याण काळे आणि रा. शं. नगरकर, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, नोव्हेंबर १९९२.
- “समाजभाषाविज्ञानः स्वरूप व व्याप्ती”, सामाजिक भाषाविज्ञान, संपा. प्र. ज. जोशी, निराली प्रकाशन, पुणे, मार्च १९९३.
- “परभाषिकांसाठी मराठीचे अध्यापन”, व्यावहारिक मराठी, य. प्र. कुलकर्णी गौरवग्रंथ, संपा. डॉ. स्नेहल तावरे, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, सप्टेंबर १९९४.
- “साहित्याची भाषा”, साहित्यविचार, संपा. डॉ. पुंडे आणि डॉ. तावरे, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, फेब्रुवारी १९९५.
- “मराठीसंबंधी वैद्य-गुणे वाद”, भारताचार्य चिं. वि. वैद्य स्मृतिग्रंथ, संपा. डॉ. द. भि. कुलकर्णी, प्रा. नारायण भास्कर वैद्य, भारताचार्य चिं. वि. वैद्य स्मृतिग्रंथ समिती, नागपूर, फेब्रुवारी १९९६.
- “भाषांतरमीमांसाः एक दृष्टिक्षेप”, भाषांतरमीमांसा, संपा. कल्याण काळे आणि अंजली सोमण, प्रतिमा प्रकाशन, पुणे, ऑगस्ट १९९७.
- “वेदान्त”, दक्षिण भारतातील मराठी वाङ्मयाचा इतिहासः तंजावर खंड, संपा. डॉ. वसंत स. जोशी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, ऑक्टोबर १९९७.
- “तंजावर मराठी कोश”, दक्षिण भारतातील मराठी वाङ्मयाचा इतिहासः तंजावर खंड, संपा. डॉ. वसंत स. जोशी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, ऑक्टोबर १९९७.
- “प्राचीन मराठी साहित्याचे संशोधन”, मराठी साहित्य संशोधनः स्वरूपविचार, संपा. भावे, भिडे, शिरवाडकर; महाराष्ट्र साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखा, ठाणे, फेब्रुवारी १९९८.
- “वाड्मयेतिहासातील काही समस्या”, वाङ्मयेतिहास लेखनः स्वरूप आणि समस्या, संपा. डॉ. विद्यागौरी टिळक, प्रतिमा प्रकाशन, पुणे, ऑगस्ट १९९९.
- “भाषावैज्ञानिक अभ्यासाची काही क्षेत्रे”, आधुनिक भाषाविज्ञान- संरचनावादी आणि सामान्य, ऑगस्ट १९९९.
- “वाक्यविचार” , आधुनिक भाषाविज्ञान - संरचनावादी आणि सामान्य, ऑगस्ट १९९९.
- “ज्ञानेश्वराचा वारसा जपणारा प्रतिभावंत: डॉ.रा.चिं. ढेरे”,महाराष्ट्र फाऊंडेशन, संवादिनी २०००.
- “उत्तर कर्नाटकातील काही धार्मिक संप्रदाय”, दक्षिण भारतातील मराठी वाड्मयाचा इतिहास आंध्र- कर्नाटक खंड, संपा.जोशी, पुंडे, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, जून २००१.
- “कर्नाटकातील वैष्णव संप्रदाय”, (सहलेखक-प्र.ग.लाळे), दक्षिण भारतातील मराठी वाड्मयाचा इतिहास आंध्र- कर्नाटक खंड, संपा.जोशी, पुंडे, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, जून २००१.
- “हरिदासाची योगवासिष्ठ टीका”, दक्षिण भारतातील मराठी वाड्मयाचा इतिहास आंध्र- कर्नाटक खंड, संपा.जोशी, पुंडे, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, जून २००१.
- “एकनाथ आणि भागवत संप्रदाय”, डॉ.मदन कुलकर्णी गौरव ग्रंथ, संपा. नंदपुरे ईश्वर व इतर, विजय प्रकाशन, नागपूर २००२.
- “सोऽहं योग ज्ञानेश्वरीचा”, किसन महाराज साखरे, गौरव ग्रंथ, २००२.
- “प्रमाणभाषा”, मराठी वाङ्मयकोश, खंड चौथा, समीक्षा- संज्ञा,समन्वयक संपादक- विजया राजाध्यक्ष, म.रा.सा.सं.मं.,मुंबई २००२.
- “बोली”, तत्रैव. “शुध्दलेखन”, मराठी विश्वकोश, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, २००२.
- “महात्मा श्री चक्रधर”, यांनी घडविला भारत, युनिक फीचर्स, पुणे, २००३.
- “मुकुंदराज”, यांनी घडविला भारत, युनिक फीचर्स, पुणे, २००३.
- “समाजभाषाविज्ञान: स्वरूप व व्याप्ती”, आधुनिक भाषाविज्ञान (संरचनावादी, सामान्य आनि सामाजिक), संपा. काळे, सोमण; प्रतिमा प्रकाशन,पुणे, २००३.
- “भाषा व व्याकरण”, गोमंतकीय मराठी वाड्मयाचा इतिहास, संपा. डॉ.वि.बा.प्रभुदेसाई, रवीन्द्र घवी, गोमंतक मराठी अकादमी प्रकाशन , सन २००३.
- “भाषिक भूगोल”, सामाजिक भाषाविज्ञान, संपा. डॉ.जयश्री पाटणकर, संदर्भ प्रकाशन, नाशिक २००४.
- “मराठी व्याकरणातील काही समस्या”, भाषाविज्ञान: वर्णनात्मक आणि ऐतिहासिक , संपा. स.गं. मालशे, हे.वि.इनामदार, अंजली सोमण; संजय प्रकाशन, २००५.
- “वारकरी संप्रदायाची शैली”,वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य, संपा. डॉ.शिवाजीराव मोहिते, जुलै २००७.
- “मराठी भाषा: वाढ आणि बिघाड’ मधली भाषाहितैक दृष्टी ”, श्री. के. क्षीरसागर- व्यक्ती, टीकादृष्टी आणि टीकासृष्टी, संपा. डॉ. शकुंतला क्षीरसागर, चंद्रकला प्रकाशन, २००३.
- “संतांची काव्यभाषा”, साहित्य आकलन आणि आस्वाद, प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, २०१०.
- “दासबोध आणि संकेत कुबडी”, अमृत महोत्सवी स्मृतिग्रंथ, समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे २०१२
- “भाषा आणि बोली”, मराठी भाषा आणि सद्यस्थिती, अ.भा. मराठी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशन, २०१५.
- “कर्मविपाक आणि कर्मयोग”, गीतारहस्य शताब्दी ग्रंथ, प्रका. कै.यशवंतराव चव्हाण समिती, २०१५.
- “लीळाचरित्राचा शैलीच्या अंगाने अभ्यास”, लीळाचरित्र संशोधन आणि समीक्षा, संपा. डॉ. अविनाश अावलगावकर, सायन पब्लिकेशन्स, २०१७.
- “शैक्षणिक व्याकरण”, मराठी विश्वकोश, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई, २०१६
- “अनुभवामृताची गोडी” (कमलताई वैद्य यांच्या कार्याचा आढावा), अनुभवामृत; संपा. डॉ. कमलताई वैद्य, श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ, परांडा, २०१३.
नियतकालिकांमध्ये प्रकाशित लेख
- “कवितेची भाषा”, आलोचना, नोव्हेंबर १९८०.
- “व्यावहारिक मराठी”-नवभारत, जून १९८१.
- “अमराठी भाषकांसाठी मराठी”-नवभारत , ऑगस्ट-सप्टेंबर १९८१.
- “चर्चासार”-नवभारत-ऑगस्ट-सप्टेंबर १९८१.
- “श्रीसमर्थ आणि हंसराजस्वामी”, रामदास आणि रामदासी-मार्च १९८२.
- “परिभाषा चर्चासत्र-समालोचन”, साप्ताहिक माणूस, २९-१ २-१९७९.
- “मराठीच्या विकासाच्या दिशा”, दै. तरुण भारत, १३ जून १९८२.
- “गंगंकडे अन् राकिसाकडं”, भाषा आणि जीवन, जुलै १९८३.
- “म्हणी, सुभाषितं आणि अवतरणं”, भाषा आणि जीवन, पावसाळा १९८४.
- “राजसंन्यासचे भाषावैभव”, महाराष्ट्र साहित्य परिषद पत्रिका, पुणे, राम गणेश गडकरी संस्मरण अंक, क्र. २३ २-३३, मे १९८५.
- “मराठीचे शुद्धलेखन”, भाषा आणि जीवन, ४:१, हिवाळा १९८६.
- “ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय”, साहित्यसूची, पुणे, एप्रिल १९८७.
- “शैक्षणिक व्याकरण”, साहित्यसूची, पुणे, सप्टेंबर-ऑक्टोबर १९८७.
- “असंही एक संज्ञापन”, भाषा आणि जीवन, ६:१ हिवाळा १९८८.
- “संत नामदेवांच्या अभंगांचा शैलीवैज्ञानिक अभ्यास”, साहित्यसूची पुणे, जून १९८८.
- “भाषा सोयी किती, तडजोडी किती!”, भाषा आणि जीवन, ६ २ उन्हाळा १९८८.
- “शंकराचार्य आणि हंसराजस्वामी”, स्वस्तिश्री, आळंदी, दिवाळी अंक, नोव्हेंबर १९८८.
- “ज्ञानेश्वरीचा शैलीवैज्ञानिक अभ्यास”, साहित्यसूची, जून १९८९.
- “शब्द, नव्हे पोकळ वारा”, भाषा आणि जीवन, ७३ पावसाळा १९८९.
- “पारायण की चिकित्सा?”, भाषा आणि जीवन, ९ २, उन्हाळा १९९१.
- “एक आगळावेगळा निर्णय”, भाषा आणि जीवन, ११:४ दिवाळी १९९३.
- “स्त्रीवादी लेखन आणि भाषेतील अडसर”, भाषा आणि जीवन, १ २:१ हिवाळा १९९४.
- “गीतागौरव”, श्रीगुरुसेवा, १:१, मे-जुलै १९९४.
- “लहान मुलांची भाषा”, पालकनीती, डिसेंबर १९९४.
- “गीतेतील कर्मयोग”, श्रीगुरुसेवा, १३ नोव्हेंबर १९९४ ते जानेवारी १९९५.
- “कर्मयोग’: एक स्वतंत्र चिंतन”, ही अनंतसंपदा, संपा. डॉ. ग. प्र. परांजपे, श्रीराधादामोदर प्रतिष्ठान, पुणे, जुलै १९९५.
- “गीतेतील भक्तिमार्ग”, श्रीगुरुसेवा, २३ ऑगस्ट-नोव्हेंबर १९९५.
- “गीतेची ईश्वरसंकल्पना”, श्रीगुरुसेवा, २३ नोव्हेंबर १९९५ ते जानेवारी १९९६.
- “अक्कलवंताला गरज नसते”, भाषा आणि जीवन, १४:१ हिवाळा १९९६.
- “वेड लागलेलं घर”, भाषा आणि जीवन, १४: २ उन्हाळा १९९६.
- “गीतेतील अश्वत्थ वृक्ष”, श्रीगुरुसेवा, २५ मे-जुलै १९९६.
- “मराठी साहित्याचे एकोणिसाव्या शतकातील संशोधन, संपादन आणि प्राध्यापक प्रियोळकरांचे कार्य”, मराठी संशोधन पत्रिका , ४ २:४ जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर १९९६.
- “गीतेतील विश्वरूपदर्शन”, श्रीगुरुसेवा, ३:६, ऑगस्ट-ऑक्टोबर १९९६.
- “गीतेचा संदेश”, श्रीगुरुसेवा, ४:१ मे-जुलै १९९७.
- “पाण्यामध्ये मासा, झोप घेई कैसा?”, भाषा आणि जीवन, १६:४ दिवाळी १९९८.
- “आत्मनिवेदन भक्ती”, गीतादर्शन, दिवाळी १९९८.
- “व्याकरण शिकल्याने भाषा येते का?”, भाषा आणि जीवन, १७:१ हिवाळा १९९९.
- “विविध स्तरांवरील भिन्न मराठी”, भाषा आणि जीवन, १७: २ उन्हाळा १९९९.
- “आधी व्याकरण की आधी भाषा?”, भाषा आणि जीवन, १७:४ दिवाळी १९९९.
- “दासबोध आणि संकेत कुबडी”, समर्थसंदेश वार्षिक, प्रकाशकः समर्थ व्यासपीठ, पुणे, फेब्रुवारी १९९९.
- “संग्राहक ज्ञान, सर्जक ज्ञान”, भाषा आणि जीवन, ८:२ उन्हाळा १९९०.
- “पं. सातवळेकरांची ‘पुरुषार्थबोधिनी’”, गीतादर्शन, पुणे फेब्रुवारी १९९९
- “दृश्याचे चिंतन”, समर्थ संदेश वार्षिक प्रकाशकः समर्थ व्यासपीठ, पुणे नो २०००.
- “दासबोधाचे स्वरूपदर्शन”, श्री गुरुसेवा या दै.मासिकातील लेख. २००१.
- “इतिहासाचार्य वि. का. राजवाडे”, भा. इ. सं मंडळ पत्रिका, ११/१२/२००१
- “एकनाथ महाराजांची भारुड दृष्टी”, गोमंतकीय मराठी साहित्य संशोधन विशेषांक, मार्च २००१.
- “मराठीतील कोशवाङ्मय”, मराठी साहित्य संमेलन स्मरणिका, २८.०१. २०० २.
- “दासबोधाचे अंतरंग - दशक पहिला”, श्रीगुरुसेवा १८.०७. २००२.
- “दासबोधाचा मूर्ख लक्षण नाम दशक २”, श्रीगुरुसेवा ऑक्टोबर २०० २.
- “सु.बा.कुलकर्णी - एका संशोधनकार्याला समर्पित जीवनाचे विहंग दर्शन”, भाषा आणि जीवन, दिवाळी २०० २.
- “दासबोधाचा सगुण परीक्षा नाम तिसरा दशक”, श्रीगुरुसेवा सप्टेंबर- डिसेंबर २०० २.
- “दासबोधाचा नवविध भक्तिमय दशक ४ था”, श्रीगुरुसेवा. ६. २. २००३
- “दासबोधाचा ५ वा दशक”, श्रीगुरुसेवा. ७.०४. २००३.
- “दोन आनंदयात्री”, बोरकर स्मरणिका, ०७.०४. २००३.
- “दासबोध सहावा दशक”, श्रीगुरुसेवा. जुलै, ऑगस्ट २००३.
- “प्रज्ञानानंद सरस्वती यांचा ‘वेदस्तुती प्रभाकर’ ग्रंथ”, कल्याणी वार्षिकाचा श्री प्रज्ञानानंद सरस्वती विशेषांक, २००३.
- “अ.का.प्रियोळकर”, पुणे विद्यापीठ वार्ता,१८.०२. २००४.
- “कवी गिरीश", पुणे विद्यापीठ वार्ता, १८.०२. २००४.
- “राजवाडे आणि भाषाशास्त्र”, भा.इ.सं.म.पत्रिका, १.१२.२००४.
- “समग्र केशवसुत - शतकातील आवडते पुस्तक”, अंतर्नाद, ०८.३. २००६
- “ज्ञानेश्वरीच्या भाषेचा शैलीच्या अंगाने अभ्यास”, ‘बाप रखुमादेवीवरु’ एप्रिल मे २००७ या अंकात समाविष्ट - एप्रिल मे २००७.
- “मराठीचे लेखन संकेत”, भाषा आणि जीवन वर्ष २६ अंक ४ था. ३.०८. २००८.
- “संकेत कुबडी- एक अवलोकन”,प्रसिध्दी. रघुवीर समर्थ वर्ष ३ अंक ११. ३.११. २००९.
- “चांगदेव पासष्टी”, ज्ञानेश्वर मासिक, जून २०१०.
- “मराठीची उत्पत्ती आणि कालिक विकास”, लोकराज्य, २.०९. २०११.
- “डॉ.मु.श्री.कानडे यांना श्रध्दांजली”, भाषा आणि जीवन दि. १४.७. २०१२.
- ‘बोलींचे स्वरूप’, भाषा आणि जीवन दिवाळी, १०.९. २०१२.
- “अनंतदास महाराज आणि कल्याण पालखी सोहळा”, ‘कल्याण दर्शन’ विशेषांक, ०७/०८/२०१३
- “संपादकीय”, कल्याण दर्शन विशेषांक, १०/०८/२०१३
- “नामदेवांच्या अभंगवाणीचा शैलीवैज्ञानिक अभ्यास”, मराठी संशोधन पत्रिका, ०४/०४/२०१५
- “संपादक डॉ.अशोक केळकर”, भाषा आणि जीवन , ५.५. २०१५.
- “हंसराज स्वामी आणि पूर्वसूरी”, मराठी संशोधन पत्रिका, जुलै- ऑगस्ट २०१५ .
- “लीळाचरित्राचा शैलीवैज्ञानिक अभ्यास”, मराठी संशोधन पत्रिका, जुलै, ऑगस्ट, सप्टें. २०१५
- “रामभाऊ नगरकर : एक साक्षेपी संशोधक”, मराठी संशोधन पत्रिका, जुलै ऑगस्ट सप्टेंबर २०१६.
- “हंसराज स्वामींचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व आणि शैली-पूर्वार्ध”, मराठी संशोधन पत्रिका, अॉक्टो.-डिसें. २०१८.
- “हंसराज स्वामींचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व आणि शैली-पूर्वार्ध”, मराठी संशोधन पत्रिका, जाने.-मार्च २०१९.
- “हंसराजस्वामींचे तत्वज्ञान”, स्वस्तिश्री - श्री हंसराज स्वामी विशेषांक, संपा. श्री किसनमहाराज साखरे.
English Articles
- “Case Studies in Translation”, Towards Greater Heights, volume II, C.I.I.L. Mysore, 1983
- “Datta Sampraday”, Encyclopaedia of Indian Literature, Sahitya Akademi, New Delhi 1988
- “Dialect Dictionary of Marathi”, कोषविज्ञानः सिद्धांत एवं मूल्यांकन, प्रका. केन्द्रीय हिन्दी संस्थान, आगरा (उ.प्र.) १९८९.
- “Kinship Terms in Marathi”, Home and House in Maharashtra, Editors: Dr. Irina Glushkova and Dr. Anne Feldhaus, Oxford University Press, New Delhi. 1997.
प्रस्तावना
- “प्रस्तावना”, सुलभ भाषाविज्ञान, ले. डॉ. दत्तात्रय पुंडे, स्नेहवर्धन पब्लिशिंग हाउस, पुणे, फेब्रुवारी १९९६, या ग्रंथाची प्रस्तावना.
- “प्रस्तावना”, संस्कृतीची प्रतीके-गृहदेवता, ले. श्री. रा. शं. नगरकर, सुविद्या प्रकाशन, पुणे, १९९७.
- “प्रस्तावना”, निवडक भाषा आणि जीवन, संपादक-कल्याण काळे आणि मृणालिनी शहा, मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, एप्रिल १९९८.
- “प्रस्तावना”, इतिहासाचार्य राजवाडे समग्र साहित्य, खंड सहावा, नामादिव्युत्पत्तिकोश, संपा. डॉ. मु. ब. शहा, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे, १९९८, .
- “प्रस्तावना”, महाराष्ट्रधर्म: स्मरण, ले. श्री. राजाभाऊ लिमये, गीताधर्म मंडळ प्रकाशन, १९९८.
- “प्रस्तावना”, आधुनिक भाषाविज्ञान: संरचनावादी आणि सामान्य, संपा. कल्याण काळे आणि अंजली सोमण, प्रतिमा प्रकाशन, पुणे, ऑगस्ट १९९९ .
- “प्रस्तावना”, ज्ञानेश्वरी एक अपूर्व शांतीकथा,ले. कै.डॉ.व.दि.कुलकर्णी, मॅजेस्टिक प्रकाशन , मुंबई, २००३.
- “प्रस्तावना”, रम्य कोकण रम्य बालपण, ले.डॉ.वसुधा भिडे , जोहार प्रकाशन. ३० मे २००४
- “प्रस्तावना”, समर्थांची आधुनिक चरित्रे, ले. डॉ.माधवी महाजन, मोरया प्रकाशन मुंबई, २००५
- “प्रस्तावना”, आनंदमठ, बंकिमचंद्र चटर्जी, मराठी अनुवाद- डॉ.मृणालिनी गडकरी, राजहंस प्रकाशन, २००५.
- “प्रस्तावना”, कथाकार पं.महादेवशास्त्री जोशी, ले.शुभलक्ष्मी जोशी, अनमोल प्रकाशन, २००५.
- “प्रस्तावना”, ध्वनिताचे केणे, ले. मा.ना. आचार्य, पद्मगंधा प्रकाशन . दि. ०८.०१. २००८
- “प्रस्तावना”, ख्रिस्त पुराण (मराठी गद्य अनुवाद) , अनुवादक- श्री. नेल्सन फलकाव, ख्रिस्तज्योती कॉलेज, बेंगलुरू, २००९.
- “प्रस्तावना”, म्हणोनि साधका तू माऊली, शिरीष शांताराम कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, २००८.
- “प्रस्तावना”, भाषा: विचार, वर्तन आणि अध्यापन, ले. डॉ.विद्यागौरी टिळक, सुविद्या प्रकाशन, पुणे, २००९.
- “प्रस्तावना”, रामदासीयांत मोठाचि दिवा (सखाराम महाराज डोमगावकर यांचे चरित्र), श्री.प्रमोद दामोदर संत, सखाराम महाराज संस्थान, २००९.
- “चार शब्द कबीरासाठी”, संत कबीर, प्रा. डॉ.विश्वास पाटील, शहादा, सुविद्या प्रकाशन, सोलापूर,२००९.
- “प्रस्तावना”, व. दि. आणि संत सारस्वत, संपा. जयंत वष्ट, पद्मगंधा प्रकाशन, २०१०.
- “प्रास्ताविक”, शंकराचं बिल्वदल (प.पू. विश्वनाथ महाराज यांचे संक्षिप्त चरित्र), ले.श्री तुळशीराम आत्माराम गुट्टे, अक्षरवाङ्मय प्रकाशन, कर्जत, जि.अहमदनगर, २०१२.
- “प्रस्तावना”, मर्ढेकरांची काव्यशैली,ले. डॉ.सुरेश भृगुवार, कॉंटिनेन्टल प्रकाशन, २०११.
- “Forward”, Descriptive Study of Chitpavani a Dialect of Marathi, Dr. Vasudha Bhide, 2013.
- “प्रस्तावना”, श्री ब्रह्मसूत्रार्थदर्शिनी: एक अभ्यास, ले. सौ. डॉ. सुषमा सातपुते, प्रबोध प्रकाशन, २०१५.
- “प्रस्तावना”, हंसराज स्वामींचा सदाचार, ले. श्री सद्गुरु गणपतराव महाराज,११.०८. २०१७.
- “प्रस्तावना”, हंसराज स्वामींची लघुवाक्य वृत्ती, हंसमंडळ परंडा १०.०२.२०१३.
- “प्रस्तावना”, नामभक्ती व साक्षात्कार, श्री.अविनाश पवार, ११.०२.२०१४.
- “Preface”, Learning Marathi 2nd Edition, Diamond Publication, २०१३.
- “प्रस्तावना”, महाराष्ट्राचे शिल्पकार ह.भ.प.(प्राचार्य) वै.श.वा. तथा मामासाहेब दांडेकर, ले. डॉ.अरुण प्रभुणे, म.रा.सा.सं.मं.,मुंबई.
परीक्षणे
- “ग्रामीण महाविद्यालयाने घालून दिलेला आदर्श”, परीक्षित पुस्तकः संशोधन, स्वरूप आणि पद्धती, संपा. सु. रा. चुनेकर, रंगनाथ पठारे, दिलीप धर्म, प्रकाशकः संगमनेर शिक्षण प्रसारक संस्था, १९८४; भाषा आणि जीवन, २२ उन्हाळा १९८४.
- “संशोधनक्षेत्रातील कर्तृत्वाची दखल”, परीक्षित ग्रंथः संशोधनाची क्षितिजे, डॉ. वि. भि. कोलते अमृतमहोत्सव गौरव ग्रंथ, संपा. डॉ. भास्कर भोळे; पंचधारा, मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश, हैदराबाद, ३०:१, ए.-मे-जू. १९८७.
- “दुर्लक्षित विषयावरील महत्त्वपूर्ण ग्रंथ”, परीक्षित ग्रंथः संहितासमीक्षा आणि पारिभाषिक संज्ञा, प्रा.वसंत दावतर, प्रकाशक-महाराष्ट्र राज्यसाहित्य आणि संस्कृति मंडळ, १९८८; महाराष्ट्र टाइम्स, दि. ८-१-१९८९.
- “एका नवीन विषयावरील संशोधन” ,परीक्षित ग्रंथः सांकेतिक आणि गुप्त भाषा, डॉ. प्रभाकर मांडे, आलोचना, २७:१०, जून १९८९.
- “शब्दांची अनोखी दुनिया” परीक्षित ग्रंथः मराठी शब्दसमीक्षा, डॉ. मु. श्री. कानडे , सन् पब्लिकेशन्स, पुणे, ; भाषा आणि जीवन, ७:४ दिवाळी १९८९.
- “व्याकरणाचा व्यापक विचार”,परीक्षित ग्रंथः मराठी व्याकरण विवेक, ले. मा. ना. आचार्य, संजय प्रकाशन, पुणे, १९९० ; महाराष्ट्र साहित्य पत्रिका, जाने.-मार्च १९९१.
- “ग्रंथपरीक्षण”, परीक्षित ग्रंथः भागवतपुराण आणि ज्ञानेश्वरी, ले. रा. शं. नगरकर, सुविद्या प्रकाशन, पुणे ; महाराष्ट्र साहित्य पत्रिका, एप्रिल-जून १९९४.
- "एक सर्वांगसुंदर संपादन”, परीक्षित ग्रंथः कविवर्य मोरोपंतकृत श्लोककेकावली, संपादकः मा. ना. आचार्य, मानसन्मान प्रकाशन, पुणे, ; महाराष्ट्र टाइम्स, दि. ५-३-१९९५.
- "श्रीतुकारामगाथेच्या अभ्यासकांसाठी एक उपयुक्त कोश”, परीक्षित ग्रंथः श्रीतुकारामगाथा शब्दार्थ संदर्भ कोश, संपा. मु.श्री. कानडे आणि रा. शं. नगरकर, प्रका.रामदासी प्रेरणा समुदाय, पुणे ४, १९९९; महाराष्ट्र साहित्य पत्रिका, २९०, जु.-.-स. १९९९.
- “प्राचीन मराठीचा सर्वांगसुंदर कोश”, परीक्षित ग्रंथः A Dictionary of Old Marathi, Compiled by Dr. S. G. Tulpule & Dr. Anne Feldhaus, Publ. Popular Prakashan, Mumbai 1999 ; भाषा आणि जीवन, १७:४ दिवाळी १९९९.
- “सावधपणे वाचणार्यांसाठी उपयुक्त कोश”, परीक्षित ग्रंथः मराठीतील पर्यायी शब्दांचा कोश संपा. मो.वि.भाटवडेकर, साधना प्रकाशन,पुणे ; भाषा आणि जीवन १९.३ पावसाळा २००१
- “धार्मिक सामंजस्याचा संदेश देणारा ग्रंथ' -परीक्षित ग्रंथः ख्रिस्तपुराण, गद्य अनुवाद- नेल्सन फल्काव, प्रसिध्दी सकाळ ७.१ २. २००३
- “नामदेव गाथ्याचे अनाग्रही पण चिकित्सक संशोधन”, परीक्षित ग्रंथः नामदेव गाथा- चिकित्सक संहिता, संपा. डॉ.मु.श्री. कानडे आणि रा. शं. नगरकर; सकाळ दि. १०.१.२००६
- परीक्षित ग्रंथः श्री. देवीसिंह चौहान गौरवग्रंथ, संपा. सु.ग.जोशी ; भाषा आणि जीवन १.०३. २००६. पावसाळा २००६ वर्ष २४ अंक ३
- “मराठी शुध्दलेखन कोश - जाणकारांचे मार्गदर्शन”, अंतर्नाद, ऑक्टोबर २००७.
- परीक्षित ग्रंथः संतसाहित्य सुभाषित कोश, रा.शं. नगरकर, डायमंड पब्लिकेशन; म. सा. प. पत्रिका डिसे. जानेवारी २०११-१२
- “प्राणिजीवनाचा निखळ आरसा”, परीक्षित ग्रंथः ते आणि मी ; सौ.शकुंतला पुंडे ; लोकसत्ता १४.०२.२०१५.
- परीक्षित ग्रंथः संत संदर्भ कोश , ले. मा. ना. आचार्य ;लोकसत्ता ११/९/२०१६.
- परीक्षित ग्रंथः साहित्य, भाषा आणि समाज, श्री. मिलिंद बोकील; लोकसत्ता १३/११/ २०१६.
- परीक्षित ग्रंथः श्री गुरु गोरक्षनाथ, श्री. जयराम साळगावकर; लोकसत्ता ०५.०७. २०१७.
- पुस्तकपरिचय, तुकारामांच्या गाथेचा अभ्यास, कै.रा.शं.नगरकर ; लोकसत्ता १ मार्च २०१८.
भाषांतरित लेख
- “कालिदास आणि लिपी व अध्ययन” , ले. श्री. वा. सोहोनी यांच्या मूळ इंग्रजी लेखाचे भाषांतर, भाषा आणि जीवन ८.३, पावसाळा १९९०
- “ वाक्यविचारातील एका ज्वलंत क्षेत्राचे साक्षेपी आणि विचारप्रवर्तक भाषाविश्लेषण”, “Marathi Syntax: A Study of Reflexives by Kashi Wali - Indian Institutes of Language Studies” या लेखाचे परीक्षण, मूळ इंग्रजी परीक्षण- स्मिता जोशी, मराठी अनुवाद - भाषा आणि जीवन, १०: २ उन्हाळा १९९२.
चर्चासत्रांमध्ये वाचलेले निबंध
- “महात्मा गांधींचे राजकारण”, महात्मा गांधी जन्मशताब्दी महोत्सव, जी.टी. पाटील महाविद्यालय, नंदुरबार, २ ऑक्टोबर १९६९.
- “हंसराज स्वामींचे दोन अप्रकाशित ग्रंथ”, भारत इतिहास संशोधक मंडळाचे वार्षिक संमेलन, २९ मे १९७५
- “Language Retention”, Staff Academy, Western Regional Language Centre(W.R.L.C.), Deccan College Pune, June 1976
- “Supplementary Material-IV Workshop” of C.I.I.L, Mysore at Pune, 8th Oct. 1977.
- “Error Analysis- A case Study in Marathi”, In collaboration, V workshop of C.I.I.L Mysore at Patiala- 18th October 1978.
- “Revision of Intermediate Course of Language Teaching”- V workshop of C.I.I.L. Mysore at Patiala 19th October 1978.
- “A Note On The Intermediate Course Reader"- V work Shop of C.I.I.L, Mysore at Patiala, 19th Oct. 1978.
- "A Case Study In Translation Of Bangarwadi”, Seminar on Translation, W.R.L.C., Deccan College, Pune 4th March 1979. ?
- “Language of Poetry”, Seminar on Teaching of Poetry, W.R.L.C., Deccan College, Pune, 11th June 1980.
- “Linguistic Study Of Two Marathi Poems”, Festival of Linguistics, Deccan College, Pune 9th April 1979.
- “A State of Art of Language Teaching in Marathi”, Seminar on Language Teaching in India, C.I.I.L. Mysore at Mysore 22nd July 1979.
- “Directions In Preparing A Mother Tongue Syllabus”, Staff Academy, W.R.L.C., Deccan College, Pune 1st September 1980.
- “Review of The Technical Terminology”, Staff Academy, W.R.L.C., Deccan College, Pune 15th December 1979.
- “पाठ्यपुस्तकांचे सुलभीकरण”, Seminar on Aspects of Mother Tongue Teaching, W.R.L.C., Deccan college, Pune 3rd February 1981.
- “Role of Literature In Second Language Teaching”, Seminar On Aspects Of Second Language Teaching, W.R.L.C., Deccan college, Pune 6th February 1981.
- “पंचवीस वर्षातील मराठी भाषेची वाटचाल”, मराठी भाषा आणि साहित्य विषयक चर्चासत्र, मॉडर्न महाविद्यालय, पुणे, २८ फेब्रुवारी १९८६.
- “Reverse Dictionary of Marathi”, Seminar on Lexicography, Organised by Sahitya Akademy, New Delhi at Panaji (Goa) 6th September 1986.
- Dialect Dictionary of Marathi-Workshop-Cum-Seminar on Lexicography Organised by Central Hindi Institute, Agra, 18th February 1987.
- “स्त्रियांच्या भाषेतील स्थित्यंतरे”, इ.स. १८७६ ते १९५० या कालखंडातील पुणे परिसरातील स्त्री जीवनातील स्थित्यंतरे या विषयावर भारतीय इतिहास संकलन समिती पुणे व एस.एन्.डी.टी. महाविद्यालय, पुणे यांनी आयोजित केलेले चर्चासत्र, १६ नोव्हेंबर १९८७.
- “भाषाविज्ञानाचे अध्यापन”, मराठी विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे आयोजित ‘पदव्युत्तर पातळीवरील मराठीचे अध्यापन’ या विषयावरील चर्चासत्र, १२ मार्च १९८८.
- “संत नामदेवांच्या अभंगांचा शैलीवैज्ञानिक अभ्यास”, एस्.एन.डी.टी. महाविद्यालयाने आयोजित केलेले श्रीनामदेव चर्चासत्र, २९ मार्च १९८९.
- “ज्ञानेश्वरीचा शैलीवैज्ञानिक अभ्यास”, महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय, मालेगावतर्फे शैलीविज्ञान या विषयावर आयोजित केलेले चर्चासत्र, १९ फेब्रुवारी १९८९.
- “संतसाहित्याचा भाषिक अभ्यास”, डॉ.मु.श्री. कानडे मित्र मंडळ आयोजित डॉ. मु.श्री.कानडे गौरव चर्चासत्र, पुणे ५ जानेवारी १९९२.
- “पदविचार”, औरंगाबाद येथे डॉ.बा.आं. मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात निबंध वाचन, २२ फेब्रुवारी १९९१.
- शैलीविज्ञानाच्या दृष्टीने संत साहित्य- पेमराज सारडा महाविद्यालय नगर तर्फे आयोजित करण्यात आलेले चर्चासत्र २९ जानेवारी १९९२.
- मराठी शुध्दलेखन विवेक ले.द.न.गोखले या ग्रंथावर शुध्दलेखन चर्चासत्र. सोडहं प्रकाशन, पुणे २८ फेब्रुवारी १९९३.
- “स्वातंत्र्योत्तर मराठी संशोधन”, गुलबर्गा साहित्य परिषदेने आयोजित केलेल कन्नड-मराठी साहित्य या विषयावरील चर्चासत्र, गुलबर्गा ४ मार्च १९९५.
- “प्राचीन मराठी साहित्याचे संशोधनः नव्या दिशा”, ठाणे साहित्य परिषदेमर्फे भरविण्यात आलेले साहित्याचे संशोधन हे चर्चासत्र १६ एप्रिल १९९५.
- “Kinship Terms in Marathi”, Conference on Maharashtra Society and Culture, Topic of the seminar - House and Home in Maharashtra, Moscow 22nd May 1995.
- “स्वनविज्ञान एवं स्वनिमविज्ञान”, हिंदी विभाग, पुणे विद्यापीठ तर्फे आयोजित केलेले चर्चासत्र अध्यक्षीय भाषण, ९ डिसेंबर १९९५.
- “लेखनात होणाऱ्या चुका”,पुणे विद्यापीठ वृत्तपत्रविद्या विभाग, आणि आशा पब्लिसिटी, पुणे यांच्यातर्फे आयोजित केलेली कार्यशाळा, भारतीय विद्याभवन, पुणे २८ जानेवारी १९९६.
- “ज्ञानेशांची ओवी”, याज्ञवल्क्य आश्रम, पुणे तर्फे आयोजित ज्ञानदेवविषयक चर्चासत्र, याज्ञवल्क्य आश्रम, पुणे १२ मार्च १९९६.
- “शैलीविज्ञान आणि ज्ञानेश्वरी”, ज्ञानदेव अध्यासन समिती, पुणे तर्फे आयोजित चर्चासत्र, भा.इ.सं.मंडळ, पुणे १६ मे १९९६.
- “ज्ञानदेवांच्या अभंगांचा सार्थ चिकित्सक गाथा”, मराठी विभाग आणि संत ज्ञानदेव अध्यासन, पुणे विद्यापीठ तर्फे आयोजित चर्चासत्र ८ मार्च १९९७.
- “मराठीचा भाषिक अभ्यासः एक आढावा”, भाषाशास्त्रविषयक चर्चासत्र, डेक्कन कॉलेज, २५.११. २००३.
- “मराठीतील लेखन कौशल्य व उद्योग क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी”, देवरुख महाविद्यालयाच्या परिसंवादात निबंधवाचन, १५/१२/२०१३.
शैक्षणिक व वाङ्मयीन उपक्रम -
- ७ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्वतपरिषदांमध्ये सहभाग व निबंधवाचन.
- सुमारे १५ चर्चासत्रांचे संयोजन.
- २५ पेक्षा अधिक राष्ट्रीय, राज्य व विद्यापीठ स्तरावरील चर्चासत्रांमध्ये निबंधवाचन.
- १५ पेक्षा अधिक चर्चासत्रे, कार्यशाळा व उद्बोधन वर्गांचे संयोजन.
- अनेक प्रतिष्ठित व्याख्यानमालांमध्ये व विद्यापीठ स्तरावरील उद्बोधन वर्गांमध्ये व्याख्याने.