डॉ. पुंडे यांचे लेखनकार्य

स्वतंत्र ग्रंथलेखन
१. कुसुमाग्रज/शिरवाडकर : एक शोध, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, प.आ. १९८९, दु.आ.१९९१.
२. वाङ्मयीन निरीक्षणे, प्रतिमा प्रकाशन, पुणे, १९८९.
३. मंथन : एक वैचारिक आलेख, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, १९९२.
४. निबंध कसा लिहावा?, श्रद्धा प्रकाशन, पुणे, १९९२.
५. सुलभ भाषाविज्ञान, स्नहेवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९६.
६. भारताचा सांस्कृतिक वारसा आणि स्वामी विवेकानंद, अमरावती विद्यापीठ प्रकाशन, अमरावती, १९९४.
७. कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा उगम आणि विकास, प्रतिमा प्रकाशन, पुणे, १९९७.
८. वाङ्मयीन अवलोकन, उत्कर्ष प्रकाशन, पुणे, २०००.
९. वाङ्मयेतिहास : आठ निबंध, प्रतिमा प्रकाशन, पुणे, २००३.
१०. भयंकर सुंदर मराठी भाषा, मॅजेस्टिक प्रकाशन, पुणे-मुंबई, २००४, तिसरी आवृत्ती २००९
११. गंमत शब्दांची, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २००९

सहकार्याने ग्रंथलेखन
१२. लोकवाचन, प्रौढ शिक्षण साधन केंद्र, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ एज्युकेशन, पुणे, १९८२
(सहलेखक : आ. मा. लेले आणि सुनालिनी सत्तुर)
१३. व्यावहारिक मराठी, निराली प्रकाशन, पुणे, प.आ. १९८३, तिसरी सुधारित आवृत्ती, १९९२
(सहलेखक : डॉ. कल्याण काळे) (तदनंतर आजपर्यंत प्रतिवर्षी पुनर्मुद्रण)
१४. आठवणीचे पक्षी  निबंधलेखन, पुणे विद्यापीठ दूरशिक्षण केंद्र, पुणे, १९८३
(सहलेखक : आनंद यादव आणि डॉ. सुधाकर भोसले)
१५. भाषाविज्ञान परिचय, संजय प्रकाशन, पुणे, १९८७
(सहलेखक : डॉ. स. गं. मालशे व डॉ. अंजली सोमण)
१६. वाङ्मयेतिहास : सद्यस्थिती आणि अपेक्षा, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९५
(सहलेखक : प्रा. गो. म. कुलकर्णी)
१७. पुन्हा वामन मल्हार, प्रतिमा प्रकाशन, पुणे, २०००
(सहलेखक : प्रा. गो. म. कुलकर्णी)

स्वतंत्र संपादने
१८. वाङ्मयेतिहासाची संकल्पना, प्रतिमा प्रकाशन, पुणे, प.आ. फेब्रुवारी १९८६, चौथी आवृत्ती (वाढीव सुधारित) २००९.
१९. गांधीवाद आणि आधुनिक मराठी साहित्य, प्रतिमा प्रकाशन, पुणे, १९९५.
२०. उजळती लकेर (वि. शं. पारगावकर यांच्या निवडक कथा), प्रतिमा प्रकाशन, पुणे, १९९८.

सहकार्याने संपादने
२१. ज्ञानेश्वरी : अध्याय बारावा, निराली प्रकाशन, पुणे, १९८४, पुनर्मुद्रण: स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, १९९६
(सहसंपादन- डॉ. कल्याण काळे)
२२. रसास्वाद, निराली प्रकाशन, पुणे, प.आ.१९८५, दु.आ.१९९१ (सहसंपादन- डॉ. कल्याण काळे)
२३. अक्षर दिवाळी, विश्वकर्मा प्रकाशन, पुणे, १९८५ (सहसंपादक- गो. म. कुलकर्णी व इतर)
२४. हाल्या हाल्या दुधू दे (ले.बाबाराव मुसळे), मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे,१९८५ (सहसंपादक- डॉ. आनंद यादव)
२५. महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार, प्रतिमा प्रकाशन, पुणे, १९८८, दु.आ.२००६
महाराष्ट्र साहित्य परिषद पारितोषिक, १९८९
२६. आकलन, चंद्रकला प्रकाशन, पुणे, १९८९ (सहसंपादक- डॉ. कल्याण काळे)
२७. वाङ्मय-विमर्श, (प्रा.रा.श्री.जोग यांच्या लेखांचा संग्रह), व्हीनस प्रकाशन, पुणे, १९८९
(सहसंपादक- डॉ. द. न. गोखले व डॉ. जयंत वष्ट)
२८. वाङ्मयीन वाद : संकल्पना आणि स्वरूप (प्रा.गो.म.कुलकर्णी गौरव ग्रंथ), मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९८९
(सहसंपादक- प्रा. सीताराम रायकर व इतर)
महाराष्ट्र साहित्य परिषद पारितोषिक १९९०
२९. प्रथम वर्ष वाणिज्य-मराठी पाठ्यपुस्तक, पुणे विद्यापीठ, पुणे, १९९० (कार्यकारी संपादक)
(सहसंपादक- प्रा. य. प्र. कुलकर्णी व इतर)
३०. केशवसुतांची निवडक कविता, अनमोल प्रकाशन, पुणे, जानेवारी १९९०
(सहसंपादक- डॉ. भीमराव कुलकर्णी व प्रा. भालचंद्र खांडेकर)
३१. वछाहरण, स्नेहवर्धन प्रकाश, पुणे, १९९१ (सहसंपादक- डॉ. कल्याण काळे)
३२. त्रिदल, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, १९९३, १५वी आवृत्ती २००४ (सहसंपादक- डॉ. स्नेहल तावरे)
३३. वाङ्मयाचे अध्यापन, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९४ (सहसंपादक- डॉ. वा. पु. गिंडे)
३४साहित्यविचार, स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९५ (सहसंपादक- डॉ. स्नेहल तावरे)
३५. आजचे नाटककार, स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९५ (सहसंपादक- डॉ. स्नेहल तावरे)
३६. विचारयात्रा (वा.म.जोशी यांच्या असंगृहीत लेखांचे संपादन), मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९७
(सहसंपादक- प्रा. गो. म. कुलकर्णी)
३७. मराठी वाङ्मयाची सद्य:स्थिती (कै. मोती बुलासा यांनी १८९८ साली लिहिलेला आधुनिक मराठी वाङ्मयाचा पहिला इतिहास), स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९८ (सहसंपादक- डॉ. विद्यागौरी टिळक)
३८. सयाजीनगरीतील साहित्यविचार-खंड १ (मराठी वाङ्मय परिषद, बडोदे, अध्यक्षीय भाषणे १९३१ ते २०००), स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे, २००१ (सहसंपादक- प्रा. गणेश अग्निहोत्री)
३९. सयाजीनगरीतील साहित्यविचार-खंड २ (मराठी वाङ्मय परिषद बडोदे, अध्यक्षीय भाषणे १९३१ ते २०००), स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे, २००१ (सहसंपादक- प्रा. गणेश अग्निहोत्री)
४०. दक्षिण भारतातील मराठी वाङ्मयाचा इतिहास-आंध्र-कर्नाटक खंड, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, २००१ (सहसंपादक- वसंत स. जोशी)
४१. भारतीय साहित्याची संकल्पना (डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर गौरव ग्रंथ), प्रतिमा प्रकाशन, पुणे, २००२
(सहसंपादन- डॉ. पद्मजा घोरपडे)

भाषांतर
४२. भारतीय साहित्याच्या इतिहासाच्या समस्या (मूळ हिंदी ग्रंथाचे लेखक- डॉ. रामविलास शर्मा), प्रतिमा प्रकाशन, पुणे, (सहभाषांतरकार- डॉ. पद्मजा घोरपडे), १९९८.